जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.
या प्रसंगी डॉ.स्वप्नील चौधरी, संजय चौधरी, दिलीप मोराणकर, आकाश महिरे, मंगेश जोशी, जे.एस.गवळी, विजय पाटील, अनिल कापुरे, नरेश पाटील, निलेश बारी, के.पी.भागवत, राजा कोळेकर, प्रदिप जयस्वाल, उमेश टेकाळे, मनिषा मगरे, कुणाल पती, दिपक नेमाने, दयानंद उपरे, मोहन पाटील, लिलाधर कोळी, विजय बाविस्कर, महेंद्र पाटील उपस्थित होते.