शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
धार्मिक बातमी
साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीतील जेष्ठ नेते बाबासाहेब कोते,गंगाभाऊ कोते,उत्तम भैय्या कोते,मधुकर कोते,निलेश दादा कोते,ताराचंद कोते,छोटे बापू उर्फ दत्ता कोते,रवींद्र कोते,सुनील कोते,किरण कोते,नितीन कोते,गणेश कोते ,सोमराज कावळे यांसह कोते पाटील परिवारातील सदस्यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली
संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला
यावेळी शिर्डीतील कोते पाटील परिवारातील सदस्यांची तसेच साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते,सचिव विलास वाणी यांसह संचालक मंडळाची उपस्थिती होती
माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाच्या सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराचे विशेष कौतुक करत येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच अधिवेशन वेळी साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याबाबत तसेच राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्ववान चेअरमन म्हणून बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून चेअरमन विठ्ठल पवार यांची निवड अतिशय योग्य असल्याचे मत व्यक्त करत अतिशय संघर्षातून विठ्ठल पवार नावाचे नेतृत्व संस्थेच्या सभासदांना लाभल्याचे निलेश कोते तसेच छोटे बापू उर्फ दत्ता कोते संचालक राम गागरे सचिव विलासराव वाणी विजय शिंदे नवनाथ थोरे रमेश वाघे सुनील चिकणे राजेंद्र खर्डे मंगेश कुलकर्णी व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.