shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव येथील दौपदाबाई हराळ यांचे निधन...

वाळकी प्रतिनिधी :- अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय हराळ यांच्या मातोश्री कै.द्रौपदाबाई नामदेव हराळ यांचे यांचे शनिवार (दि. १३) डिसेंबर रोजी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांचा अंत्यविधी गुंडेगाव गावठाण स्मशानभूमीत करण्यात येणार असून ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.


त्या स्वभावाने प्रेमळ,धार्मिक, अध्यात्मिक स्वभावाच्या असल्याने गावात ओळखल्या जात.त्याच्या पश्चात पती नामदेव हराळ,एक मुलगा, तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
close