नगर प्रतिनिधी:
शिर्डी श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना विजय शिंदे नवनाथ वाघे सुनील चिकणे रमेश वाघे राजेंद्र खर्डे कृष्णा वाघे संपत वाणी अनिल डांगे व इतर सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

