shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाळा , विद्यार्थी व शिक्षकांचे अडचणी सोडवण्यास प्राधान्य _ सभापती हर्षवर्धन लोंढे.**शिक्षक समितीच्या वतीने नूतन सभापती हर्षवर्धन लोंढे व उपसभापती जयकुमार कारंडे यांचा सत्कार.*


*शाळा , विद्यार्थी व शिक्षकांचे अडचणी सोडवण्यास प्राधान्य _ सभापती हर्षवर्धन लोंढे.*

*शिक्षक समितीच्या वतीने नूतन सभापती हर्षवर्धन लोंढे व उपसभापती जयकुमार कारंडे यांचा सत्कार.*
इंदापूर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा इंदापूर यांच्यावतीने इंदापूर पंचायत समिती नूतन पदाधिकारी सभापती हर्षवर्धन लोंढे व उपसभापती जयकुमार कारंडे यांचे निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. 
        प्रसंगी सभापती लोंढे म्हणाले तालुक्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी सोडवून प्राथमिक शाळा जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा प्रयत्न केला जाईल. उपसभापती कारंडे यांनी सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व शाळा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ , जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव बागल , तालुका अध्यक्ष सुनील शिंदे यांनी शिक्षक समितीच्या कामाविषयी मनोगते व्यक्त केली. 
          प्रसंगी किरण म्हेत्रे , संभाजी काळे , विजय पाटील भारत ननवरे , रवींद्र तनपुरे , विनय मखरे , भालचंद्र भोसले , भूषण जौजळ ,किरण लंगोटे , महेश कणसे , चंद्रकांत भिसे , प्रताप शिरसट, भारत गायकवाड , राहुल लांबते, शहाजी पोफळे , सचिन कोळी , नामदेव गुंड , शांताराम रणवरे, पंकज रणवरे, प्रदीप रणमोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संतोष हेगडे यांनी केले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
close