शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोंदकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना हाजी अब्दुल बाबा चे पणतु गफार खान, पठाण युवा नेते नानासाहेब शिंदे, अँड अविनाशजी शेजवळ, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक हिम्मतराव होळकर, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार आसारामजी वारे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

