shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये*श्रावण महोत्सव 2026* *महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स व खाद्यपदार्थ स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी बाहेर पटांगणातील पाळणे खेळणे सुविधा*

इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये*श्रावण महोत्सव 2026* 

 *महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स व खाद्यपदार्थ स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी बाहेर पटांगणातील पाळणे खेळणे सुविधा*
इंदापूर : दिनांक 10 ऑगस्ट व उद्या दिनांक 11 ऑगस्ट* रोजी आपले *इंदापूर मध्ये प्रथमच* *बारामती ग्रीन लीफ फाउंडेशन* च्या माध्यमातून *श्रावण महोत्सव 2026* यामधील *विविध प्रकारचे स्टॉल्स व खाद्यपदार्थ स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी बाहेर पटांगणातील पाळणे खेळणे सुविधा* त्याचबरोबर *पुणे इंदापूर मुंबई अकलूज बारामती विविध ठिकाणचे स्टॉल्स येथे आपणास पाहायला भेटणार आहे* व आलेल्या सर्व ग्राहकांना *लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध बक्षिसे ठेवण्यात आलेले आहे* तसेच दिनांक 22 जुलै रोजी *स्व.अजित दादा पवार जयंती निमित्त इंदापूर तालुक्यातील विविध शाळेमधील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधील 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यांना दिलेल्या विषयावर चित्रीकरण करून सदर सर्व चित्रीकरण गुरुकृपा संस्कृती भवन हॉलमधील डिस्प्ले स्वरूपात मोठे स्टेज वरील पाहण्यास ठेवले आहे*, यामधील सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण *उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी होणार आहे*

*सर्व इंदापूरकर वासियांनी एक वेळा अवश्य भेट द्यावी असे प्रदर्शन पाहण्यास आपणास भेटणार आहे*
( 2 दिवस प्रदर्शन असणार आहे ) 

*बारामती ग्रीन लिफ फाउंडेशन*
Co-Sponser - *गांधी सराफ इंदापूर - पार्थ कॉस्मेटिक अँड क्रिएशन इंदापूर*

विशेष सहकार्य - *शौर्य प्रतिष्ठान, इंदापूर / कै.विठ्ठलराव गुंडेकर बहुद्देश्वरी सेवा संस्था इंदापूर*

ठिकाण -  *गुरुकृपा संस्कृती भवन इंदापूर राहुल सिनेमा थेटर शेजारी*
close