shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.

वडापुरीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन.
इंदापूर- वडापुरी : वडापुरी ता- इंदापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शिवाजी तरंगे, दादासो जगताप, नानासो पासगे, भारत चंदनशिवे, तानाजी पिंगळे, धनंजय चंदनशिवे, मारुती पासगे, गोरख चंदनशिवे, सत्यवान पासगे , मंगेश माने, माऊली गायकवाड तसेच आयोजक 
सुरज पासगे, अमोल पासगे, सत्यवान पासगे, चांगदेव पासगे, दत्तात्रेय पासगे,सागर पासगे, दिपक पासगे, आप्पाजी  पासगे, बंटी गायकवाड, आदेश गायकवाड, आनंद पासगे, सोमनाथ पासगे, भैरव पासगे, राजू पासगे, लखन पासगे, परशुराम पासगे, सतीश गायकवाड, चंदू मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जगताप व म्हणजे तुम्हाला राजश्री अमोल पासगे या मुलीने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावरती आपले मनोगत व्यक्त केले.
close