shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डेबूजी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांची विविध कार्यकारिणी जाहीर


             स्वच्छता, सेवा, सामाजिक, साहित्यिक, गुणवंतांचा गौरव करण्यासाठी स्थापित झालेल्या डेबूजी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ही संस्था विविध उपक्रम राबवित आहे. सर्व प्रथम या प्रतिष्ठानच्या मार्फत राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा खास टपाल तिकीट काढून सन्मान करण्यात आला होता. साहित्यिक उपक्रम राबविले होते. आता लवकरच प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी येथे 15 नोव्हेंबर रोजी परीट धोबी समाजाचा वधूवर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून मेळाव्याच्या जनजागृतीसाठी व डेबूजी प्रतिष्ठाणचे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यासाठी महाराष्ट्र भरातील विविध जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. राजेंद्र फंड, अध्यक्ष श्री. सुनील निकम, उपाध्यक्ष श्री. माधवराव देसाई व खजिनदार श्री. सुधाकर देसाई यांनी जाहीर केले आहे.

 कार्यकारिणी खालीलप्रमाणे
1) दिनेश जयराम वाघ - उपजिल्हा प्रमुख अहिल्यानगर.
2)  श्री. गुलाबराव भदाणे - जिल्हाध्यक्ष जळगांव
3) श्री. संतोष राऊत जिल्हाध्यक्ष संभाजीनगर 
4)  डॉ. पी. आर. विभूतवार - जिल्हाध्यक्ष नांदेड
5) सौ. योगिता भागवत - जिल्हाध्यक्ष बीड.
6) श्री. श्रीधर जाधव - जिल्हाध्यक्ष हिंगोली.
7) श्री. जयराम चव्हाण - जिल्हाध्यक्ष धाराशिव.
8) सौ. नूतन रसाळ - जिल्हाध्यक्ष सोलापूर.
9) श्री. अशोकराव जाधव जिल्हाध्यक्ष जालना.
10) श्री. सुनील वाघ - जिल्हाध्यक्ष बुलढाणा.
11)  श्री. शंकरराव बनसोडे  जिल्हाध्यक्ष परभणी जिल्हा.
12) श्री. रंगनाथ घोडके जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा.
13) श्री.कैलास शिलोडे सहजिल्हाध्यक्ष जळगाव.
14)    सौ. संगीता अनिल बाविस्कर - अध्यक्ष - मुंबई शहर.
15) श्री. संदीप चांगदेव भागवत - अध्यक्ष नाशिक शहर.
16) श्री. अमोल शिंदे - अध्यक्ष  कल्याण शहर.
17) ला. सागर राजेंद्र रोकडे,  - राहता तालुका अध्यक्ष
18) श्री. सुभाषराव देसाई , - तालुका उपाध्यक्ष राहाता.
19)श्री. हनुमान पंडित गवळी,  - अध्यक्ष  कोपरगांव तालुका .
20)श्री. सुनील चांगदेव राऊत - अध्यक्ष-श्रीरामपूर तालुका अध्यक्ष.
21) गोरख भागवत - उपाध्यक्ष -श्रीरामपूर तालुका 
22) श्री. अनिल शंकरराव विधाटे - अध्यक्ष- राहुरी तालुका .
23) श्री. दत्तात्रय भागवत रंधे - अध्यक्ष- संगमनेर तालुका.
24) श्री. संतोष महादेव ठाणेकर - अध्यक्ष अकोले तालुका.
25) श्री. . बाबासाहेब शहादेव आदमाने - अध्यक्ष- नेवासा तालुका.
25)  श्री. शेषराव लक्ष्मण बर्वे - उपाध्यक्ष नेवासा तालुका.
27) श्री. भारत गवळी - सचिव -नेवासा तालुका.
28) श्री. सुनील जाधव - अध्यक्ष- शेवगाव तालुका.
29) श्री. ईश्वर शांतीलाल गायकवाड - अध्यक्ष- पाथर्डी तालुका.
30)श्री. नितीन राऊत - अध्यक्ष येवला तालुका
31) श्री. जनाभाऊ घोडके -  अध्यक्ष गंगापूर तालुका.
32)श्री.  अभय आबा त्रिभुवन - अध्यक्ष वैजापूर तालुका .
33)श्री. विठ्ठल राऊत - अध्यक्ष पैठण तालुका.
34)श्री. एकनाथ तायडे - अध्यक्ष पाथरी तालुका.
35) श्री. प्रकाश राऊत - अध्यक्ष गेवराई तालुका.
 36) श्री. राजू राऊत - तालुकाध्यक्ष - कन्नड तालुका.
37) श्री. ज्ञानेश्वर उबाळे - अध्यक्ष मंठा तालुका
38) श्री. राजू मामा गाडेकर - अध्यक्ष चिखली तालुका.
39) श्री. अशोक शिंदे - अध्यक्ष संभाजीनगर तालुका.
40) श्री. राहुल हजारे - अध्यक्ष  खुलताबाद तालुका
41) सौ. योगिता सुरे, उपाध्यक्ष - कोपरगांव तालुका.
42) डॉ. अभिमन्यू सोनटक्के - अध्यक्ष बार्शी तालुका.
43) श्री. राजेंद्र देसाई, श्रीरामपूर : प्रसिद्धी प्रमुख.
44) श्री. महादेव दळे, कासारपिंपळगांव : प्रसिद्धी प्रमुख.
45) श्री. योगेश सगर, नाशिक : प्रसिद्धीप्रमुख. 
                उर्वरित जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय निवडी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या विविध निवडलेल्या पदाधिकारी यांचे डेबूजी प्रतिष्ठाणचे आयोजक मार्गदर्शक श्री . दिगंबर हौसारे,सहसचिव श्री अनिल देसाई, सहखजिनदार श्री. विलास रोकडे,  आयोजन कमिटी सदस्य डॉ.गणेश वाघ, येवला.श्री. सोपानराव भागवत, गळनिंब.,श्री. किशोरजी गवळी उपकार्यकारी अभियंता, साईबाबा संस्थान शिर्डी,श्री. अनिलराव खडके, हुपरीकर  मार्गदर्शक, पुणे: अध्यक्ष रेशीमगाठी वधुवर मंडळ, पुणे.,
सौ. सुषमा अमृतकर, अमरावती,श्री. योगेश रोकडे, नाशिक,श्री. महेश यादव कोल्हापूर ,सौ. सुनीता राक्षे, सांगली,सौ. शिल्पा दळवी, पिंपळगांव बसवंत.,श्री. साईनाथ हजारे, श्री. पंकज राऊत, संभाजीनगर,श्री. कृष्णा शिंदे, धुळे
कायदेविषयक सल्लागार,ॲड. अमोल गवळी हायकोर्ट संभाजीनगर.,आर्थिक सल्लागार 
        चार्टर्ड अकाउंटेट श्री. विजय क्षीरसागर पुणे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार श्रीराजेंद्र देसाई, श्री. महादेव दळे,श्री. योगेश सगर  यांनी अभिनंदन केले आहे.
close