शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन )
साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर २०२२ रोजी समाज कल्याण विभागाच्या 90 वा वर्धापन दिन व माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करून संविधानाचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिनजी चौगुले दत्ताभाऊ आसणे नानासाहेब शिंदे व डॉक्टर धनंजयजी जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.