shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ परिवाराने वडापुरीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना मिठाई देऊन दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा.

श्रीनाथ परिवाराने  वडापुरीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना मिठाई देऊन दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा.                                                   
इंदापूर प्रतिनिधी: दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी श्रीनाथ परिवाराच्यावतीने वडापुरी येथे श्रीनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना मिठाई देऊन दिपावलीच्या शुभेच्छा श्रीनाथ परिवाराने दिल्या तसेच,या परिवारातील सदस्याने जन्मदिना दिवशी वृक्षारोपण करण्याचे आश्वासन दिले .  तसेच शालेय वर्षारंभी विद्यार्थांना शालेय साहित्य देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
    या वेळी श्री नाथ परिवाराच्या सदस्य व विद्यालयाचे व जि. प .प्रा.शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक   विद्यार्थी उपस्थीत होते.
close