shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, उपचार व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

_*दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, उपचार व रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील  डाॅ .बाबासाहेब आंबेडकर येथे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, उपचार व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शकडो लोकांनी लाभ घेतला.व रक्तदान शिबीरामध्ये ५४ युवकांनी रक्तदान केले. तसेच निराधार गरजुवंत माता पित्यांना साडी चोळी व धोतर शर्ट टोपी व मिठाईचे बॉक्स २२ माता पित्यांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व इंदापूर मार्केट कमेटी संचालक मधुकर भरणे, यांच्या हस्ते करण्यात आले. 
 प्रमुख उपस्थिती म्हणून इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, डाॅ. नामदेव गार्डे,डाॅ एकनाथ चंदनशिवे, डाॅ. विनोद राजपुरे,.मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, गटनेते गजानन गवळी,नगरसेविका राजश्री मखरे,
 रिपब्लिक नेते संजय सोनवणे, उपस्थित होते. 
 या प्रसंगी निखिल बाब्रस,दिलिप शिंदे,प्रशांत शिंदे,अल्पसंख्याक अध्यक्ष अहमदरजा सय्यद,बाळासाहेब मखरे,बाळु आडसुळ,नाथा ढावरे,वशिम बागवान,चंदु सोनवणे,राजु गुळीक,सुभाष खरे,स्वप्निल मखरे,प्रविण ननवरे,विलास सोनवणे,अभिषेक कुचेकर,सुमित आरडे,व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे नियोजन अजय दादासाहेब सोनवणे यांनी केले.
close