shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे - नगर अवैधरित्या वाहतूक चालक मालक मुजोरी वाढ


प्रतिनिधी : सचिन गांधी

पुणे : २१ /  दिवाळी सणाच्या निमित्ताने गावाला जाण्यासाठी जाणारया प्रवाशांची अडवणूक व अरेवारी भाषा अडवणूक करुन नगर पुणे जाण्यासाठी तिनंशे रुपये पैसे घेतले जातात. दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवासी आपल्या गावाला जाण्यासाठी मिळेल त्या गाडीने जाता आहे. परंतु आरटीओ व वाहतूक पोलीस पुणे, पुणे पोलिस कमिशनर यांची दखल घेतली का तसेच नगर पुणे- नगर आरटिओ हप्ते खोरी मुळे अडवणूक केली जात आहे. यांची    उपप्रादेशिक परिवहन विभाग , पोलिस विभाग यांची दखल घेतली जाणार का...

           तरी अवैधरित्या प्रवासी व अवैध पैसे वसुली पोलिस प्रशासन उपप्रादेशिक परिवहन विभाग थांबवली गेली पाहिजे.
अशी मागणी प्रवास्या मधुन होत आहे.

प्रवासी सोबत  अरे रावी भाषा वापर करणे अशा मुजोर चालकांना प्रवाशांनी धडा शिकवला पाहिजे. विमान नगर पोलीस तक्रार दाखल करून अवैधरित्या वाहतूक करणारी गाडी पुणे आरटिओ कडे वर्ग करुन पुढील अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई साठी जमा करण्यात आली आहे.

 पांढरी रंगाच्या गाडी क्षमते पेक्षा जास्त भरवुन भरधाव वेगाने गाडी चालवुन प्रवासी जीव धोक्यात घातला जात आहे.
याला जबाबदार कोण ?
close