shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

29 मे 2023 रोजी मुस्लिम समाजाचे इस्तेमाई शादीया


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इस्तेमाई शादियाँ(सामुदायिक विवाह)घेतला जातो* या दरम्यान 23 मे रोजी 11 जोडपे विवाह बंधनात बनणार आहेत.

यामध्ये शिर्डी विधानसभा चे लाडके नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. या विवाह सोहळा मध्ये सर्व जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू कपाट,पलन,सोफा,सोन्याचे मनी, स्टील मादनी,50 लहान मोठे भांडे,कुकर ,मिक्सर ,पाणीजार,व5 हजार लोकांना जेवण देण्यात येणार आहे. लवकरात लवकर नवीन जोडपे यांनी बुकिंग करून घ्यावी असे संस्थेचे अध्यक्ष महेमुद भाई सय्यद यांनी विनंती केली आहे.
close