shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार दत्तात्रय भरणे यांनी १ तारीख १ तास स्वच्छता मोहीमेत अंथूर्णे गावात नोंदवला सहभाग.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी १ तारीख १ तास स्वच्छता मोहीमेत अंथूर्णे गावात नोंदवला सहभाग.
इंदापूर प्रतिनिधी: अंथूर्णे(ता- इंदापूर) येथे महात्मा गांधी जयंती चे निमित्त एक ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता १ तारीख १ तास स्वच्छता मोहीम संपूर्ण देशात राबविण्यात येत असून इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अंथूर्णे ग्रामपंचायत समोर हातात झाडू घेऊन विद्यार्थी व ग्रामस्थांबरोबर ग्राम स्वच्छतेमध्ये सहभाग नोंदवला. १ आक्टोबर १ तास स्वच्छता मोहीम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात आज  राबविण्यात येत असून त्यास प्रतिसाद म्हणून इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही स्वच्छता केली.
close