shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • रायगड अभियंता शिल्पकार हिरोजी इंदलकर नसून हिरोजी इटळकर हे नाव आहे.
  •              🌍
  • 18 मे रोजी यवतमाळ शहरात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा..!
  •              🌍
  • राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा
  •              🌍
  • श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा ९५ . ६५ टक्के निकाल
  •              🌍
  • श्रीरामपूर येथे राष्ट्रीय श्रीराम संघ व शिवसेना पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅली संपन्न
  • -->

    About Me

    शौकतभाई शेख


    शौकतभाई शेख
    आहेत निसर्गप्रेमी !

    जगा आणि जगू द्यावे
    या विचारांचे नेहमी !!


    शौकतभाई शेख
    माणुसकी आचरांचे !

    *वाचनप्रेमी नीतीचे*
    *जीवनसत्त्व मूल्यांचे !!*

    *शौकतभाई शेख*
    *समाजसेवी चारित्र्य !*

    *देतो तो देव स्वरूपी*
    *आहे शुद्ध सुचरित्र !!*

    *अनेकांचे श्रेष्ठमित्र*
    *वृत्तपत्रांच्या माध्यमी !*

    *स्वतः झळ सोसणारे*
    *त्यांना सर्वांची सलामी !!*

    शौकतभाई शेख
    मानव्य ते जपणारे !

    आपुलकीचा ओलावा
    हृदयात असणारे !!

    देश माझा मी देशाचा
    सार्थ मन असणारे !

    शौकतभाई शेख
    प्राणीप्रेम जपणारे !!

    शौकतभाई शेख
    सदैव सच्चे जनाचे !

    दिलदार, सेवाभावी
    सर्वांना हवे मनाचे !!

    डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर* *भ्रमणध्वनी: 92700 87640
    close