shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साई श्रद्धा सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी श्री साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा 71 वा वाढदिवसानिमित्त संस्थेचे संचालक शिवगजे सर विकास पाटील सर येवले सर शिंदे सर गायकवाड ब्रदर तसेच संस्थेचे कृष्णा बांगर सर हिरे सर तसेच संस्थेचे सचिव प्रकाश राव कोल्हे व शिपाई चव्हाण काका यांच्या सर्वांच्या उपस्थितीत चेअरमन आप्पासाहेब कोते यांचा सत्कार करण्यात आला तसेच साईनाथ कर्मचारी सोसायटीच्या कामकाजात आप्पासाहेब कोते यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

 एम्प्लॉईज सोसायटीच्या कामगारांना धैर्य प्राप्त करून दिले तसेच गोरगरीब लोकांसाठी श्रद्धा हाऊसिंग सोसायटी स्थापन करून संस्थापक चेअरमन शिर्डी गावचे भूमिपुत्र, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे माजी चेअरमन, श्री साई सतचरित्र पारायण सोहळा आयोजित करणाऱ्या नाट्य रसिक संचाचे स्थापना सदस्य, सर्वांना परिचित असलेले अनुभवी व्यक्तिमत्व, श्री साई श्रद्धा हौसिंग सोसायटीचे चेअरमन श्री. आप्पासाहेब खंडुजी कोते पाटील (दादा) यांना आमच्या सर्व संचालक मंडळ तसेच माझ्या परिवाराकडून जन्म दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा.
close