बांदलवस्ती कुरुळी येथे स्वातंत्र्याचा ७८ वा दिन उत्साहात साजरा.
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त बांदलवस्ती कुरुळी (ता- खेड)येथे एकता फौंडेशन आणि सावित्रीबाई महिला बचत गट ,सखी महिला बचत गट, दिवा महिला बचत गट, माऊली महिला बचत गट ,नवज्योती महिला बचत गट, जिजामाता महिला बचत गट यांच्या वतीने 78 व्या स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी लहान मुलांचे कार्यक्रम आणि खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी लहान थोर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.