shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाज भुषण श्री फकिरा खोकरे यांच्या तर्फे कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारासाठी अकरा हजाराची आर्थिक मदत..

एरंडोल - महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज भुषण तथा श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री फकिरा खोकरे  यांच्या तर्फे आपले गुरू बंधु रमेश वाघ यांच्या औषध उपचारासाठी त्यांचा पत्नी भारती ताई यांना 11 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

समाज भुषण श्री फकिरा खोकरे यांच्या तर्फे कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारासाठी अकरा हजाराची आर्थिक मदत..

पाचोरा येथील रमेश वाघ यांना दहाडेचा कॅन्सर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन औषध उपचार सुरू आहे श्री वाघ यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने म्हणून श्री फकीरा खोकरे यांनी 11 हजार रुपये रोख मदत दिली. त्यावेळी आरोग्य दूत विक्की खोकरे, मनोज भाऊ पाटील, छोटु भाऊ बडगुजर, रमेश चौधरी व दादाजी भक्त उपस्थित होते

close