प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगरः २६ / नेवासा फाटा येथील दादा घाडगे पाटील त्रिमूर्ती विद्यालय येथे सोमवार दि . 25/09/2024 रोजी पुणे विभागीय शालेय जुदो स्पर्धा संपन्न झाली .
या विभागीय ज्युडो स्पर्धेमध्ये नगर येथील विद्यार्थी यश गणेश नगरकर याने द्वितीय क्रमांक मिळविला . यशची अत्यंत चुरशीची लढत झाली .
या कामगिरीने यश चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . अनेकांनी यशला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .