देहरे -निरज जेठे
🪔🛕दि.28 ऑक्टोबर 2024 : नगर -मनमाड रस्त्यावरील देहरे येथे मळगंगा मंदिरा मागील वडाच्या छायेत मावळ्यांनी तयार केला "पद्मदुर्ग किल्ला" महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारे मावळे अजूनही आहेत. सलग आठ दिवस मेहनत करून छोट्या मावळ्यांनी तयार केला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वास्तूची हुबेहूब प्रतिकृती.
यावेळी श्रेयश प्रदीप कोळपकर ,अंश हरेर, आयुष हरेर ,शंभू वाघ ,आदित्य मोहिते, यश गुंजाळ ,शिवम धोत्रे या मावळ्यांनी तयार केला.
या छोट्या मावळ्यांचे सर्व बाजूंनी कौतूक होत आहे.
तरी हा आकर्षक देखावा पाहायला या...! अशी विनंती या मावळ्यांनी केली आहे.