shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत महाभोंडला साजरा.

कौठळी शाळेत महाभोंडला साजरा.
इंदापूर: दिनांक ११ ऑक्टोबर २०२४-जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महाभोंडला साजरा करण्यात आला.उपस्थित महिलांच्या हस्ते हत्ती च्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी भोंडल्याविषयी माहिती सांगितली. भोंडल्यावर आधारित गीतांचे गायन करण्यात आले.टिपरी नृत्य सादर केली.आवाजावरून डब्यातील पदार्थ ओळखणे हा खेळ(खिरापत)घेण्यात आला.उपस्थित महिलांनी उखाणे घेतले,दांडिया ,फुगडी खेळण्यात मुली दंग झाल्या होत्या.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या,माता पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
close