shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे रामदास मंजाबापू जाधव यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल..!



दिनांक 26 /11 /2024 रोजी शाखा अभियंता संदीप बराट यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासोबत केलेल्या अनाधिकृत वीज चोरी प्रकरणी श्री रामदास मंजाबापू जाधव हे आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले त्यांना वीज चोरीचे 1504 युनिटचे रुपये 26745 व तडजोड रक्कम 4000 असे एकूण 30745 रकमेचे बिल देण्यात आले होते परंतु त्यांनी वेळेत वीज चोरीचे बिल न भरल्यामुळे त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 0859 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ए पीआय प्रल्हाद गीते करत आहेत.
close