संजय माकणे-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा स्तरीय "आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार " मा . खासदार डॉ . शिवाजीराव काळगे , मा . आमदार संजय स्वामी सर , मा . माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे साहेब , यांच्या शुभ हस्ते प्रा. ज्ञानेश्वर चामे यांना सह परिवारासह दयानंद कॉलेज सभागृह लातुर येथे शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला .यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष शिवाजीराव माने , शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष मधूकर उन्हाळे , शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मच्छींद्र गुरमे सर , डायटच्या प्राचार्या डॉ. गिरी मॅडम , उपस्थित होते यावेळी बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागेशवाडी येथील
प्राचार्य महादेव मद्ये सर , प्रा . बालाजी नलाबले , प्रा. सूर्यकांत गायकवाड , संदिप कासले , धर्मेंद्र बोडके , प्रा. अमोल राठोड ,सौ. ज्योती दिलीपराव मोरे, सौ . संगीता नलाबले , प्रा. बाबूराव हेळगे , रवी झांबरे , बालाजी कुंटे, तेजेश चामे, शुभंकर चामे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.