संजय माकणे ( तालुका प्रतिनिधी )
अलगरवाडी तालुका चाकूर पासून जवळच असलेले एक खेडे याच गावातून निकिता अरविंद माकणे हिने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने MPSC परीक्षा पास झाल्याबद्दल माननी श्री सुरेश हाके यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री बापुराव चिटबोने, व परिवारातील सर्वजण उपस्थित होते..