एल.जी बनसुडे विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के.
इंदापूर : गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयाचा फेब्रुवारी/ मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी (एस.एस.सी.) परीक्षेचा सेमी विभागाचा निकाल ..१००% . इंग्लिश विभागाचा निकाल..१०० % विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक ..
इंग्लिश विभाग....
1) खबाले गौरी दत्तात्रय...90.40
2) जाधव प्रतीक्षा नवनाथ...89.60
3) शेलार आर्यन गणेश...82.00
4) पोटे अनुष्का पृथ्वीराज...80.80
5) भोसले चंचल चंद्रकांत...79.40
सेमी विभाग....
1) मोटे दर्शन कालिदास ..89.80
2) हगारे समृद्धी संदीप...85.60
3) बनसुडे समीर नवनाथ...85.00
4) काळे दिव्या शशिकांत...84.20
5) गव्हाणे वैष्णवी अशोक....81.40
विषयनिहाय 100 पैकी सर्वोत्तम गुण गणित 97, समाजशास्त्र 95, विज्ञान 93, मराठी 93, इंग्लिश 91, हिंदी 90
...सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक नवनाथ माळवदकर , सीमा बाराते,विद्या पोटे,सारिका चितळकर, ऋषिकेश गंगणे, जयश्री काळे, अनिता मखरे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे ,उपाध्यक्ष डाॅ. शितल कुमार शहा , कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे , समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रविण मदने, तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.