*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनीचे राज्य पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश*
इंदापूर: महाराष्ट्र युवा खेल परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेदर क्रिकेट बॉल स्पर्धा सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सोलापूर या ठिकाणी दिनांक 20-12-2025 ते 21-12-2025 या दरम्यान संपन्न झाल्या यामध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील संघानी सहभाग नोंदवला तसेच पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत *विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी* च्या संघाने प्रथम
क्रमांक तसेच *विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज& प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल वयोगट 14 वर्षाखालील मुलींनी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला* या दोन्ही संघाची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे JBVP ,च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही मुलींचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड विशेष बाब पूर्ण नोव्हेंबर महिना भारतीय महिला क्रिकेट ने तसेच डिसेंबर महिना JBVP च्या मुलींनी गाजवला
विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी च्या यशस्वी विद्यार्थ्यांनी
वैष्णवी गोडसे ,प्रतिक्षा बाबर,
मोनाल पडोळे,निकिता पोळ,
अनुजा गायकवाड, मानसी घोगरे, तसलिम शेख, अनिशा गरगडे,शांती साळुंखे, काजल पवार, मानसी बोडके
*विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी च्या यशस्वी विद्यार्थिनी*
शर्वरी शिर्के, अनन्या परदेशी, तनुजा जाधव, खुशी पटवेकरी, मानवी महाजन, वैष्णवी माने, आकांक्षा चौधरी, श्रेया काजळे, जान्हवी निंबाळकर, स्वराली कदम, माहेश्वरी भोसले, दुर्गा खाडे, अक्षरा कदम
या मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे,*अध्यक्ष श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव तसेच विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर,विद्या प्राचार्य निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडेकर यांनी अभिनंदन केले.तसेच यांना क्रिडा विभाग प्रमुख शिवराज तलवारे, अविनाश इनामे अविनाश कोकाटे, यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*

