नगर / प्रतिनिधी:
नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेज चा यावर्षी आर्ट्स व सायेंन्सचा निकाल ८५ टक्के लागला आहे.
आर्ट्स मध्ये प्रथम बागवान रेहान इकबाल,द्वितीय तंबोली सानिया मंजूर तृतीय देसाई सना हुसेनसाब तर सायन्स मध्ये प्रथम शेख मुशफीरा अंन्सार, द्वितीय शेख मिसबाह अंजुम अ. मजीद, तृतीय खान सबीया रियाजुद्दीन हे उत्तीर्ण झाले आहे.
सर्व यशस्वी विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर, सचिव इमरान शफी अहमद शेख, खजींदार इमरान जमीर खान विश्वस्त फरहान खालीद खान व नविद तांबटकर इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ. नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111