एल.जी बनसुडे विद्यालयातील इयत्ता १२वी (एच.एस.सी.) परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल ..९९.४९% . वाणिज्य शाखा..१०० %
इंदापूर: गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयाचा फेब्रुवारी/ मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी (एच.एस.सी.) परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल ..९९.४९% . वाणिज्य शाखा..१०० % विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक ..
सायन्स / आय टी शाखा....
1) पाटील दिग्विजय अजितसिंह 71.50%
2) सोनवणे साहिल अविनाश 69.17%
3) तोंडे जगदीश भारत 67.83 %
4) पवार अंकिता चंदुलाल. 67.71%
5) पिसाळ नम्रता जालिंदर. 66.00%
क्राॅप सायन्स शाखा ....
1) बोराटे सिद्धी संतोष. 74.67%
2) मोटे अथर्व संतोष. 72.83%
3) मारकड साहिल तानाजी. 71.67%
4) खैरे यशराज दादासो. 71.00%
5) कोकरे यशराज किसन. 68.33%
वाणिज्य शाखा...
1) नगरे दीक्षा हनुमंत 79.83%
2) मगर ज्ञानेश्वरी बाळासो. 74.67%
3) मुंढेकर किरण हनुमंत 74.00%
4) खांडेकर अंकिता संतोष 73.33%
5) मोटे आर्या रमेश. 72.00%...सर्व यशस्वी विद्यार्थी, विभाग प्रमुख प्रविण मदने, नवनाथ माळवदकर , सीमा बाराते,धनश्री मदने,प्रकाश दरदरे, विजय भिसे, ऋषिकेश गंगणे, सोनाली महाडिक, जयश्री काळे, मनीषा कुदळे, यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे ,उपाध्यक्ष डाॅ. शितल कुमार शहा , कार्याध्यक्षा सौ. नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे , समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.