shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...श्री.लक्ष्मण संभाजी भिसे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

श्री.लक्ष्मण संभाजी भिसे
*मोबा: न. 9822437099

आमचे मित्र, नवोदित पत्रकारांचे आधार स्थंभ, स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणी पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले साप्ताहिक भवानीमाता या वृत्तपत्राचे संस्थापक मुख्य संपादक *ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. लक्ष्मण संभाजी भिसे साहेब* यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप हार्दिक शुभेच्छा ! तसेच भावी जीवनात त्यांना सुखसमृद्धी,भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !!

शुभेच्छूक

शौकतभाई शेख मित्रमंडळ 
तथा स्वाभिमानी संपादक
 सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
close