शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विर एकलव्य प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्यकर्ते श्री.बापु पवार यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूखी खु येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष श्री विजय पवार मा. नगरसेवक श्री. किरण बर्डे , सामाजिक कार्यकर्ते श्री. तुषारभाऊ शेजवळ युवा अध्यक्ष श्री. दिपकभाऊ बर्डे, रवि पवार शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग व नांदुरकी येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते.