*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विध्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत घवघवीत यश*
इंदापूर :कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा कुराश असोसिएशन,यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुराश स्पर्धा* दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025 रोजी शहा संस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी संपन्न झाल्या यामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडूनी सहभाग नोंदवला असून
त्यामध्ये,*विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी* मधील 14 वयोगटतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.
*14 वर्ष वयोगट मुले*
1) आदिराज गायकवाड
(प्रथम क्रमांक)
2) रणवीर गायकवाड +59kg
( प्रथम क्रमांक)
3) युद्धवीर गायकवाड -49kg
(प्रथम क्रमांक)
4) पलक काळे 35kg
(प्रथम क्रमांक)
5) आरोही गायकवाड 28kg
(द्वितीय क्रमांक )
6) ज्योतिरादित्य गायकवाड32kg
( द्वितीय क्रमांक)
7) आण्वि गायकवाड 30kg
(प्रथम क्रमांक)
8) रुद्र पिसे +45kg
(प्रथम क्रमांक)
9) हिंदवी केचे +55kg
( सहभाग)
10) हिंदुजा केचे +55kg
(सहभाग)
11) प्रणव कुदळे +55kg
(सहभाग)एकूण* -प्रथम 06,द्वितीय 02 वरील प्रथम क्रमांकाच्या खेळाडूंची 16 ते 17 ऑगस्ट 2025 रोजी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे निवड झाली, त्यांचे हार्दिक अभिनंदन*
*या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले*
*उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले ,सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ,संस्थेचे प्रशाशक गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच क्रिडा विभाग प्रमुख, प्रशिक्षक शिवराज तलवारे ,अविनाश कोकाटे यांचेही मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*