स्वातंत्र्य दिनी जय नर्सिंग इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर,रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल
संजिवनी परिवाराचा वतीने २११ झाडांचे वृक्षारोपण .
इंदापूर : विठ्ठलवाडी येथील जय नर्सिंग इन्स्टीट्यूटच्या नियोजीत प्रकल्प ठिकाणी जय नर्सिंग इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर,रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल,वृक्ष संजिवनी परिवार इंदापूर यांचे वतीने २११ झाडांचे वृक्षारोपण स्वातंत्र दिन करण्यात आला .
यावेळी जय इन्स्टीटयूटचे संस्थापक अध्यक्ष जयवंत नायकुडे,रोटरी क्लब इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे,वृक्ष संजिवनी परिवारच्या सायरा आत्तार तसेच रोटरी क्लब इंदापूर सेंट्रलचे खजिनदार सुधीर शेंडे, मंदाकिनी डोंबाळे, महादेव काळे, सौं बंडगर मॅडम ' जितेंद्र जैस्वाल, तानाजी दडस , वृक्ष संजिवनी परिवारचे चंद्रकांत देवकर, अशोक अनपट,हमीद आत्तार इ सदस्यांनी वृक्षारोपणासाठी परिश्रम घेतले .
'