शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
धार्मिक बातमी
शिर्डी श्री साई सेवा सामाजिक ट्रस्ट कुरवली ता इंदापूर जिल्हा पुणे श्री साईबाबा पायी पालखी सोहळा सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोसले यांच्या निवासस्थानी मोठ्या भक्ती भावात दाखल झाले पदयात्रेंना व पालखीत आलेल्या सर्व साई भक्तांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोसले ऋषिकेश भोसले शुभम भोसले शिवाजी महाडिक मामा साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बापूसाहेब ठाकरे सर्जेराव कोते दत्तात्रय चौधरी गोरडे सर अशोक सुपेकर सुरेश भोसले संजय सुपेकर सुभाष सुपेकर आहेर साहेब चव्हाण साहेब कांडेकर सर सुनील गायकवाड वाळुंजकर गुरु दत्तात्रय गोंदकर दिलीप कोते मच्छिंद्र शेळके बबन सुपेकर सचिन शिंदे प्रमोद गोंदकर नारायण थोरात तसेच श्रीकृष्ण नगर मधील सर्व मान्यवर आणि स्वराज्य सेनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.