शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी येथील साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते वाघ वस्ती दिलीप शेठ पगारे यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची आरती व सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ पगारे, ऋषिकेश पगारे, आरती पगारे, संगीता पगारे, रेशम बाई मोरे, सोयल शेख व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.