शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे संचालक संभाजी तुरकणे यांच्या हस्ते गणरायाची आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिव विलासराव वाणी विजय शिंदे नवनाथ थोरे भगवानराव थोरात रमेश वाघे अशोक जाधव बाळासाहेब काटकर अजित जगताप राहुल डांगे सुनील चिकणे साईराज सोनवणे व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.