shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावधान, मुळानदी पात्रात २५ हजार क्युसेस पाणि सोडले ; मुळा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहाण्याचा इशारा..!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,

दिपक हरिश्चंद्रे.

रविवार  ता.२८/०९/२०२५

मुळा धरण अपडेट, रविवार दिनांक २८/०९/२०२५

 राहुरी : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवार तारीख २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता मुळा धरणाची आवकमध्ये वाढ झाली असल्यामुळे व स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यामुळे मुळा नदी विसर्ग ५००० क्युसेस ने वाढवून २५००० क्युसेस एवढा करण्यात येत आहे.

  धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

तरी मुळा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


close