प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
वैद्यकीय क्षेत्रात आपले उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बीड येथे डॉ. सुरेश मुंडे यांच्या नेतृत्वाखालील नामांकित 'रेणू हॉस्पिटल' (Renu Hospital) द्वारे संचलित 'रेणुका सेवाभावी संस्था' संचलित 'रेणुका नर्सिंग कॉलेज' (कॉलेज कोड 9331) मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता चार वर्षांच्या बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक पात्रता:
उमेदवार बारावी (12th) सायन्स विषयात उत्तीर्ण असावा.
एम.एच. नर्सिंग सीईटी (MH Nursing CET) परीक्षा दिलेली असावी.
प्रवेशासाठी मार्कांची कोणतीही विशेष अट ठेवण्यात आलेली नाही.
कॉलेजची खास वैशिष्ट्ये:
उत्कृष्ट सोयीसुविधा: महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा, अध्यायवत ग्रंथालय, भव्य अभ्यासिका आणि सुसज्ज नर्सिंग लॅब उपलब्ध आहेत.
अनुभवी शिक्षक वृंद: उच्च विभूषित आणि अनुभवी डॉक्टर-शिक्षक (Teacher Staff) विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज आहेत.
रेणू हॉस्पिटलची जोड: बीड शहरातील डॉ. सुरेश मुंडे यांच्या मालकीच्या नामांकित 'रेणू हॉस्पिटल'ची संलग्नता कॉलेजला असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा आणि अनुभवाचा मोलाचा लाभ मिळतो.
शासनमान्य शिष्यवृत्ती: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), इतर मागास वर्ग (OBC), आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के शासनमान्य शिष्यवृत्ती (Scholarship) आणि आरक्षण लागू आहे.
नर्सिंगच्या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. सुरेश मुंडे यांनी केले आहे.
अधिक माहिती व प्रवेशाकरिता संपर्क:
कॉलेजचा पत्ता: रेणुका नर्सिंग कॉलेज, मुक्काम पोस्ट घोसापुरी, तालुका जिल्हा बीड, पिन: 431122.
ऍडमिशनसाठी ऑफिसचा पत्ता: रेणू हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड.
प्रवेशाकरिता संपर्क क्रमांक: 7030422209, 9075232222
कॉलेजमधील इतर माहितीसाठी संपर्क: 9422422209, 9975494946