shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषीमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत कौठळी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी सोसायटीचे सदस्य व इतर ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश.

कृषीमंत्री  भरणे यांच्या उपस्थितीत कौठळी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी सोसायटीचे सदस्य व इतर ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश.
इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय  भरणे यांच्या उपस्थित पुणे येथे कौठळी गावचे मा.ग्रामपंचायत सदस्य  रामभाऊ जाधव, सोसायटी मा.सदस्य दत्तात्रय भंडलकर, मा.ग्रामपंचायत सदस्य  अंकुश भंडलकर, भोजलिंग माने,  युवा नेते नाना भंडलकर,पिनू बोडरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व पुढील काळात भरणे मामा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासन दिल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया उपाध्यक्षचे हमा पाटील यांनी दिली. 
याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य  प्रताप पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष  अतुल झगडे, मा . जिल्हा नियोजन समिती सदस्य  सचिन सपकळ,  शिवाजी  तरंगे, पुणे जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष  हामा पाटील,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,सुभाष डरंगे उपस्थित होते.
close