बेलापूर (वार्ताहर)- गौसे आजम सेवा भावी
संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गौसे आजम दर्गाह उर्सनिमित्त महाप्रसदाचे वाटप केले. यानिमित्त दर्गाहची भव्य सजावट करण्यात आली होती. गौसे आजम दर्गाहचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी ग्रामपंचायत सदस्य कृषि बाजार समिती मा. उपसभापति अभिषेक खंडागले शफीक बागवान मुस्ताक शेख,चंदू पाटील नाईक,रफिक (दादा )शेख , हाजी इस्माइल शेख,जावेद भाई शेख, उपस्थिति होते सरफराज (भैया) शेख, मोहसिन सय्यद, जब्बार अत्तार, रफिक शेख, हाजी मन्सूर सय्यद, रफीक शाह, अजीज भाई,गौसेआजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, श्रीरामपूर तालुकअध्यक्ष सोनू शेख , उपाध्यक्ष निसार शाह, सचिव सिराज अत्तार,राहुरी तालुकअध्यक्ष किशोर पवार, भोकर अध्यक्ष असिफ शेख महिला अध्यक्ष सना काज़ी, बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, कार्याध्यक्षनासीर शेख,शोयब सय्यद,शहारूक सय्यद,(भारत बेल अदिल शेख, रेहान शेख अतिक शेख शारुख शेख (s v ऑइल),अयाज शेख, मुनाफ पिंजारी ,फरान इनमदार, समीर शेख,आदिल शेख, मोहम्मद अली शेख,शामीद राखी , असीम तबोली, रियाज तंबोली, हरून अत्तार,बबलू पिंजारी, गयाज पठाण, सद्दाम शेख, फरीद शेख, वाजिद शेख,मुजमिल सय्यद, जब्बार भाई बागवाले,यांनी परिश्रम घेतले.

