shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरीच्या वैभवात भर टाकणार ! "हॉटेल आहिल्यावाडा" इथे मिळणार अस्सल घरगुती, कंदुरी आणि शाकाहारी जेवण आज विजयादशमी च्या शुभमुहर्ता पासून ग्राहकांच्या सेवेत..!!


वांबोरीच्या वैभवात भर टाकणार ! "हॉटेल आहिल्यावाडा" इथे मिळणार अस्सल घरगुती आणि कंदुरी आणि शाकाहारी जेवण आज  विजयादशमी च्या शुभमुहर्तावर ग्राहकांच्या सेवेत..!!
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार  ता. ०२/१०/२०२५.

 राहुरी (वांबोरी) :  वांबोरी-पंढरीपुल रोड वांबोरी तालुका राहुरी जिल्हा आहिल्यानगर  येथे प्रथमच नव्याने सुरू होणाऱ्या वांबोरी शहराच्या वैभवात "हॉटेल आहिल्यावाडा" ची भर पडणार असून शाकाहारी आणि मांसाहारी स्वादिष्ट रुचकर जेवणाचा आस्वाद ग्राहकांना मिळाला याकरिता आम्ही नव्याने घेऊन आलो आहोत आपल्या  'वांबोरी' शहरात. हॉटेल व्यवसायातली एक मोठी संधी.
     "हॉटेल आहिल्यावाडा" या दालनाचे (हॉटेल) उद्घाटन  समारंभ आज गुरुवार दिनांक ०२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता 'दसरा' अर्थात "विजयादशमी" या शुभमुहूर्तावर आई - वडील यांच्या शुभहस्ते होणार आज पासूनच ग्राहकांना एक परिपूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आपल हे हॉटेल, रेस्टॉरंट वांबोरी शहराच्या वैभवात नक्कीच भर टाकणारे ठरणार आहे. तरी आपण सर्वांनी हे निमंत्रण समजून  "हॉटेल आहिल्यावाडा" च्या उद्घाटन समारंभाला नक्की उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.
वांबोरीच्या शहराच्या वैभवात भर टाकणार ! "हॉटेल आहिल्यावाडा" इथे मिळणार अस्सल घरगुती आणि कंदुरी आणि शाकाहारी जेवण आज पासून ग्राहकांच्या सेवेत..!!

         ‘हॉटेल अहिल्यावाडा"’ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास  चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी, मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ ‘ "हॉटेल अहिल्यावाडा" ’ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
            हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास संतोष भाकरे यांनी व्यक्त केला.     
            "हॉटेल आहिल्यावाडा"  हे शाकाहारी आणि मांसाहारी  स्वादिष्ट, रुचकर, आणि खमंग पदार्थांनी सजलेले एक परिपूर्ण दालन असून खवय्ये ग्राहकांच्या सेवेत आजच रुजू होणार आहे. 

♻️आमची खास वैशिष्ट्ये🙏🏻( हॉटेल आहिल्यावाडा) -🔝

🔴शाकाहारी असलं की बऱ्याचदा आपल्याला हवं ते जेवण मिळेल की नाही याची चिंता असते. परंतु आम्ही आपल्याला अनेक डिशेस उपलब्ध करून देत आहोत. तेही माफक दरात.

🔴 चुलीवर तयार केलेल्या अस्सल मांसाहारी,स्वादिष्ट जेवणाचा मिळणार आस्वाद.

🔴फॅमिली करिता स्वतंत्र आणि सुसज्ज बैठक व्यवस्था.
🔴अती जलद सेवा मिळणार.
ताजे खायला मिळणार तुम्ही संतुष्ट होणार.
🔴अस्सल चवीच्या जेवणाचा आस्वाद घ्या तुमच्याच परिसरात असलेल्या "हॉटेल अहिल्या वाडा" मध्ये...
🔴 हाक तुमची सेवा आमची. एकदा आवश्य भेट द्याचं... एकदा आले की कायम येणार ही खात्री आम्ही देणारं..!!
वांबोरीच्या वैभवात भर टाकणार ! "हॉटेल आहिल्यावाडा" इथे मिळणार अस्सल घरगुती आणि कंदुरी आणि शाकाहारी जेवण आज विजयादशमी च्या शुभमुहर्तावर ग्राहकांच्या सेवेत..!!

@ADVT.....

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600





close