shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौसे आजम संस्थेने अनोख्या पध्दतीने साजरी केली शहीद टीपू सुल्तान जयंती


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर याठिकाणी भारतचे पहले स्वतंत्रता वीर व राकेट मँन ज्यानी देशच्या स्वतंत्रतासाठी सर्वात पहले आवाज बुलंद केला "मादरे वतन" च्या स्वतंत्रासाठी युद्ध करता करता आपल्या प्राणाचे बलिदान दिले आशा महान शासक व वीर शहीद टीपू सुल्तान जयंतीच्या  निमित्ताने बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने बेलापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील (मुले व मुली)  विद्यार्थ्यांना फळे वाटप  करून आगळ्या - वेगळ्या पध्दतीने शहिद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख, गांवकारी पतसंस्थेचे  संचालक अजीज शेख (भैया भाई) शालेय समित अध्यक्ष तुफेल सय्यद,इ. मान्यवर उपस्थिति होते.

 गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, तालुकाध्यक्ष सोनू शेख, बेलापुर शाखाध्यक्ष अल्कामा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,अजीम शेख,अय्यूब शेख, आजाद सय्यद, शामिद राखी, अल्तमश तमाटकर, आरामन सय्यद, फरान सय्यद, मखदूमअली सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार अजीजभाई शेख - राहाता

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close