श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील गोंडेगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जि प प्राथमिक नायगांव जुने शाळेने नेत्रदिपक यश मिळवले.
हस्ताक्षर स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक रोहित विश्वंभर दातीर बालगट प्रथम क्रमांक वेद गंगाराम नजन वेशभूषा सादरीकरण स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक शौर्या सागर लहारे बाल गट द्वितीय क्रमांक कैवल्य रवींद्र दरेकर/रुद्र शिवाजी लहारे वक्तृत्व स्पर्धा किलबिल गट प्रथम क्रमांक आर्या सागर लहारे बाल गट द्वितीय क्रमांक आरोही किरण दातीर वैयक्तिक गीत गायन स्पर्धा किलबिल गट तृतीय क्रमांक श्लोक संतोष राशिनकर बाल गट चतुर्थ क्रमांक श्रावणी निलेश लांडे कथा सादरीकरण स्पर्धा बालगट कैवल्य रवींद्र दरेकर द्वितीय क्रमांक सांस्कृतिक कार्यक्रम तृतीय क्रमांक नाटक - सोशल मिडिया स्लो पॉयजन. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर शेख व मुख्याध्यापक श्री. शाकीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री. बाबासाहेब पिलगर केंद्रसमन्वयक श्री. वाघुजी पटारे तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. संजीवन दिवे यांनी अभिनंदन केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावातील तरुण मंडळे व संपूर्ण ग्रामस्थ यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

