एम. जे. पावडे नर्सिंग स्कूल, मोर्शी येथे आरोग्य सेवेत समर्पित होण्याकरीता परिचारिकेचे शिक्षण होण्याऱ्याा प्रथम वर्षाचा विद्यार्थिनींची शपथविधीचा कार्यक्रम गायत्री लॉन मोर्शी येथे संपन्न झाला.
या वेळी जागतिक स्तरावरील पारीचारी- केचे जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांचा हस्ते दिप प्रज्वलन करण्मांत आले.
सर्व विद्याभिनींनी शपथ घेतली की आरोग्या सेवेत निष्ठा पूर्वक सहकार्य व करुना आणि समर्पणाने रुग्णांची सेवा करण्याची प्रतिज्ञा केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजे संभाजी महाराज शिक्षण संस्था. अमरावती या संस्थचे अध्दक्ष मोहनराव पावडे, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. श्री प्रमोदजी पोतदार. मूख्य वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय मोर्शी, श्रीमती प्रतिक्षा ताई गुल्हाने, नगराध्यक्ष नगर परिषद मोशी, श्री डॉ. प्रदिपजी कुऱ्हाडे उपाध्यक्ष नगर परिसद मोशी, तसेच एम. जे. पावडे नर्सिंग चे प्राचार्य अभिजीत पाथरे व वृषाली भगत, अरुणा तायडे, धनश्री इंगळे, मिनल लोखंडे प्रामूख्याने उपस्थित होते.

