shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी नवनाथ वाघे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी प्रतिनिधी:

शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी नवनाथ वाघे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना सहसचिव बाबासाहेब अनर्थे आप्पासाहेब टेकाडे उदय पाटील विजय शिंदे नवनाथ थोरे किसन निकम निखिल चौधरी रमेश वाघे राहुल डांगे ज्ञानेश्वर वदक मंगेश कुलकर्णी व पत्रकार संजय महाजन आदी सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close