नगर प्रतिनिधी : भारतातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेले भारतीय किसान संघाच्या स्थापना दिवस 4 मार्च सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला सामोडे व पिंपळनेर येथे ग्राम समिती यांनी दत्त मंदिर येथे भगवान बलराम भारत मातेचे पूजन करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी किसान संघाचे जिल्हा सहमंत्री प्राध्यापक डॉक्टर सुरेश अहिरे यांनी भारतीय किसान संघ शेतकऱ्यांसाठी काय करतो शेतकऱ्यांना संघटनेची गरज का आहे याचे अनेक उदाहरणासह शेतकऱ्यांनी किसान संघात सामील व्हावे असे आवाहन केले भारतीय किसान संघाचे जिल्हा प्रसिद्धी व प्रचार प्रमुख प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे यांनी भारतीय किसान संघ परिचय या विषयावर उपस्थित शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान संघाचे साक्री तालुका अध्यक्ष एपी दशपुते होते तर आभार पिंपळनेर शहर मंत्री ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले यावेळी दिलीप घरटे चंद्रकांत घरटे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्री तालुक्यातील ककानी येथे ही किसान संघाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला किसान संघाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम यादव शिंदे यांच्या उपस्थितीत भगवान बलराम व भारत मातेचे पूजन करून शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली ककानी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथेही किसान संघाचे स्थापना दिवस भगवान बलराम यांची प्रतिमा पूजन करून संपन्न झाला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष पाटोळे सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी सांग संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सामोडे येथील दत्त मंदिर मधील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शेवाळे सर यांनी केले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

