shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान चे प्रशासकीय अधिकारी व तसेच आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासद अतुलजी वाघ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : 

शिर्डी श्री साई संस्थान चे प्रशासकीय अधिकारी व तसेच साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे सभासद अतुलजी वाघ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या अतुलजी वाघ साहेब यांचा सत्कार करताना संचालक रामजी गागरे संचालक कृष्णा आरणे देविदास जगताप संस्थेचे कर्मचारी नवनाथ थोरे इतर मान्यवर उपस्थित होते.
close