shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव संभाजी भिंगरदिवे यांचे नुकतेच वृध्पकाळळाने दुःखद निधन

श्रीरामपूर:- येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव संभाजी भिंगरदिवे यांचे नुकतेच वृध्पकळणे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांचे पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. भीमराव भिंगरदिवे यांचा चाहता वर्ग जास्त असल्याने ते शहरात" भीमा" नावाने ओळखले जात होते.भिमज्यंती, शिवजयंती अथवा कुठलाही सण उत्सवात ते हिरीहिरीने सहभाग घेत होते. 

 अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालून मुलांना व्यावसहिक बनवले होते. भीमा भिंगरदिवे हे समाज हितासाठी एक साप्ताहिक चालवीत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता. त्यांचे दुःखद निधनाने  परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.. आप
close