shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निधन वार्ता : रंजनाताई देवकर यांचे निधन

चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रंजनाताई अशोक देवकर ( वय ६० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, दीर, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 


पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष, पत्रकार हनुमंत देवकर यांच्या त्या भावजय, उद्योजक सुदर्शन देवकर व सम्राट देवकर यांच्या त्या मातोश्री, तर कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांच्या त्या मामी होत. 
0000
close