*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी, इयत्ता दहावीच्या निकालामध्ये मुलींनी मारली बाजी, सलग तीन क्रमांक मुलींचेच*
सलग सहा वर्षे 100% निकाल*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा 2026
इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 104 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 104 विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजेच विद्यालयाचा 100 % निकाल लागला आहे.
100 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीने पास झाले आहेत.
गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे
1) बाशिंगे अक्षता मारुती
490/500 98.00%
2) कारंडे वैष्णवी सचिन
486/500 97.20%
3) रणवरे माहेश्वरी संतोष
483/500 96.60%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा गटनेते,पुणे जिल्हा परिषद सदस्य मा .श्री.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे,
मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले,
चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

